“योगसाधना – आरोग्याची गुरुकिल्ली” या संकल्पनेतून जागतिक योग दिन साजरा!
5 वी ते 10 वी मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी:
SSS व CBSE बोर्डानुसार संपूर्ण अभ्यासक्रमाचे:
विषयानुसार आकर्षक व समजण्यास सोपे शैक्षणिक Video Lectures
घटकनिहाय Online MCQ Mock Tests – परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी
Interactive Learning Materials – शिकणे आता आणखी मजेदार!
गृहपाठ, नोट्स आणि सराव प्रश्नसंच – अभ्यासाची संपूर्ण तयारी
आमच्या प्लॅटफॉर्मचे खास वैशिष्ट्ये:
अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
परीक्षाभिमुख अभ्यासक्रम
वापरण्यास सहज आणि विद्यार्थी केंद्रित डिजाईन
वेळोवेळी नवीन अपडेट्स आणि सामग्री
डिजिटल शिक्षण प्रवासाचा भाग व्हा आणि यशाकडे एक पाऊल पुढे टाका!