“योगसाधना – आरोग्याची गुरुकिल्ली” या संकल्पनेतून जागतिक योग दिन साजरा!
(ISO 9001:2015 प्रमाणित – जीवन विकास शिक्षण संस्था संचालित)
गोरगरीब, वस्तीवरील व तांडा क्षेत्रातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांनी घेतलेली सामाजिक जबाबदारी.
श्री. नरवडे आर. पी. – मुख्याध्यापक
श्री. भोसले एम. आर. – सहशिक्षक
श्री. सुभेदार एस. एस. – सहशिक्षक
श्री. वळसगे आर. एस. – सहशिक्षक
श्री. नरे व्ही. सी. – सहशिक्षक
श्रीमती कामशेट्टी सी. पी. – सहशिक्षिका
श्रीमती भोकरे एस. पी. – सहशिक्षिका
श्री. स्वामी एम. एस. – सहशिक्षक
श्री. जाधव एस. बी. – लिपिक
श्री. मेलगिरी पी. व्ही. – सेवक
श्री. भोसले डी. डी. – सेवक
⏰ पहाटे 6 वाजल्यापासून गावांतील वस्ती व तांड्यांवर शिक्षकांचे दौरे
🏡 प्रत्येक पालकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष संवाद
🧒 शाळाबाह्य व शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण
📣 शिक्षणाचे महत्त्व, सरकारी योजना, शैक्षणिक सुविधा याबाबत माहिती
👣 विद्यार्थ्यांना स्वतः शाळेत घेऊन येणे
✅ 25 हून अधिक शाळाबाह्य विद्यार्थी पुन्हा शिक्षण प्रवाहात
✅ पालकांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक मानसिकता
✅ विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीत 30-40% वाढ
✅ मुलींच्या शाळेत येण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले
✅ गावपातळीवर शाळेची विश्वासार्हता अधिक दृढ
मुख्याध्यापक श्री. नरवडे आर.पी.:
"शाळा चालवणं म्हणजे वर्गात शिकवणं नव्हे, तर प्रत्येक मुलाला शिकण्यासाठी संधी देणं. पालकांच्या डोळ्यात मुलांचं भविष्य पाहिलं आणि हे काम थांबवू नये, याची खात्री पटली."..